Jump to content

विजय मल्ल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय मल्ल्या
जन्म १८ डिसेंबर, इ.स. १९५५
बंत्वाल, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राज्य सभेचे सदस्य
धर्म हिंदू
वडील विठ्ठल


विजय मल्ल्या ( १८ डिसेंबर, इ.स. १९५५) हे कारवारी गृहस्थ भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत.