Jump to content

एरिक टिंडिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरिक विल्यम थॉमस टिंडिल (डिसेंबर १८, इ.स. १९१० - ऑगस्ट १, इ.स. २०१०[]) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट आणि रग्बी खेळलेला खेळाडू होता. टिंडिल जगातील वयाने सगळ्यात मोठा क्रिकेट तसेच रग्बी खेळाडू होता..[]

न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ 'Double All Black' Eric Tindill dies aged 99
  2. ^ Richards, Huw. "The oldest All Black in town". 2009-30-31 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)