ब्रॅड पिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्रॅड पिट
जन्म विलियम ब्रॅडली पिट
१८ डिसेंबर, १९६३ (1963-12-18) (वय: ५८)
शॉनी, ओक्लाहोमा
कार्यक्षेत्र हॉलिवूड अभिनेता व निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८७ ते चालू
अपत्ये शायलो नुवेल, नॉक्स लीओन, विवियन मर्शलिन

ब्रॅड पिट (इंग्लिश: Brad Pitt) हा प्रसिद्ध अमेरिकन हॉलीवुड अभिनेता व निर्माता आहे. त्याला अनेक पुरस्कार व नामांकने मिळालेली आहेत. फाइट क्लब, ओशियन्ज सिरीज, ट्रॉय, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, वर्ल्डवार झी, दि क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन, मनीबॉल इत्यादी नावाजलेल्या चित्रपटांत अभिनय केला आहे. प्लान बी एंटरटेनमेंट ही त्याची निर्मिती कंपनी आहे.