इ.स. १७८३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७८० - १७८१ - १७८२ - १७८३ - १७८४ - १७८५ - १७८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २० - ब्रिटनने फ्रांस व स्पेनशी संधी केली. अमेरिकन क्रांती अधिकृतरित्या समाप्त.
- फेब्रुवारी ३ - अमेरिकन क्रांति - स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.
- जून ८ - आइसलॅंडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक. ९,००० ठार, पुढील ७ वर्षे दुष्काळ.
- ऑगस्ट ३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- सप्टेंबर १८ - लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.