सप्टेंबर १३
Appearance
सप्टेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५६ वा किंवा लीप वर्षात २५७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]दुसरे शतक
[संपादन]- १२२ - हेड्रियनच्या भिंतीचे बांधकाम सुरू.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१४ - १८१२ चेयुद्ध - ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
- १८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटने मेक्सिको सिटी जिंकले.
- १८९९ - अमेरिकेतील सर्वप्रथम जीवघेण्या अपघातात हेन्री ब्लिस मृत्युमुखी.
विसावे शतक
[संपादन]- १९०० - पुलांग लुपाची लढाई.
- १९२३ - मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनच्या सर्वेसर्वापदी.
- १९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
- १९४३ - च्यांग कै-शेक तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७१ - न्यू यॉर्कच्या ऍटिका तुरुंगात कैद्यांची दंगल थोपवण्यासाठी पोलीस व नॅशनल गार्डला पाचारण. कारवाईत ४२ ठार.
- १९९९ - मॉस्कोमध्ये दहशतवाद्यांचे बॉम्बस्फोट. ११९ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
- २००६ - माँत्रियालच्या डॉसन कॉलेजमध्ये किमवीर गिलने एक विद्यार्थ्याला मारले, १९ जखमी केले व नंतर आत्महत्या केली.
जन्म
[संपादन]- १०८७ - जॉन दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
- १८५१ - वॉल्टर रीड, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
- १८५७ - मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.
- १८६० - जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
- १८६४ - रॉबर्ट कटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - रमोन ग्राउ, क्युबाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०२ - आर्थर मिचेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबिन स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.
- १९६८ - चंडिका हथुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - गोरान इव्हानिसेविच, क्रोएशियाचा टेनिस खेळाडू.
- १९७६ - क्रेग मॅकमिलन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ८१ - टायटस, रोमन सम्राट.
- १४३८ - दुआर्ते, पोर्तुगालचा राजा.
- १५९८ - फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
- १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
- १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ११ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर महिना