मायकेल जॉन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मायकेल ड्वेन जॉन्सन (१३ सप्टेंबर, १९६७ - ) हा अमेरिकेचा धावपटू आहे.

याने १९९६च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम स्थापित केला.