स्पेनचा दुसरा फेलिपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिलिप दुसरा, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

स्पेनचा दुसरा फेलिपे (२१ मे, १५२७ - १३ सप्टेंबर, १५९८) हा १५५६-९८ या काळात स्पेनचा राजा होता.

हा फेलिपे पहिला नावाने १५८१-९८ दरम्यान पोर्तुगालचा आणि १५५४-९८ दरम्यान नेपल्स आणि सिसिलीचा राजा होता. १५५४-५८ दरम्यान इंग्लंडच्या पहिल्या मेरीचा नवरा असल्याच्या नात्याने हा इंग्लंडचा नाममात्र राजा होता. १५५५-९८ दरम्यान हा नेदरलँड्सच्या १७ प्रांतांचा राज्यकर्ता होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.