Jump to content

१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ९ जानेवारी - ९ फेब्रुवारी १९८६
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
ॲलन बॉर्डर कपिल देव जेरेमी कोनी
सर्वात जास्त धावा
डेव्हिड बून (४१८) सुनील गावसकर (३८५) मार्टिन क्रोव (३३०)
सर्वात जास्त बळी
सायमन डेव्हिस (१८) कपिल देव (२०) रिचर्ड हॅडली (१५)

१९८५-८६ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये भारताला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक

[संपादन]

प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १३ ०.००० अंतिम फेरीत बढती
भारतचा ध्वज भारत १० १० ०.०००
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० ०.०००

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
९ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६१/७ (२९ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

२रा सामना

[संपादन]
११ जानेवारी १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६३/५ (४८ षटके)
मार्टिन क्रोव ७६ (८३)
रॉजर बिन्नी २/२९ (६ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: कपिल देव (भारत)

३रा सामना

[संपादन]
१२ जानेवारी १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
१६१ (४३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/६ (४५.२ षटके)
ग्रेग मॅथ्यूस ४६ (७७)
रॉजर बिन्नी ३/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ग्रेग मॅथ्यूस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
१४ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५२ (४९.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३/६ (४५.१ षटके)
जेरेमी कोनी ५८ (८६)
डेव्ह गिल्बर्ट ५/४६ (१० षटके)
ग्रेग रिची ६८ (९२)
इवन चॅटफील्ड ३/२१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेव्ह गिल्बर्ट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जॉफ मार्श (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

[संपादन]
१६ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६१ (४४.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६२/२ (४०.२ षटके)
स्टीव वॉ ७३* (१०४)
चेतन शर्मा २/२९ (९ षटके)
सुनील गावसकर ५९ (९९)
ब्रुस रीड १/३९ (९ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

[संपादन]
१८ जानेवारी १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
११३ (४४.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११५/७ (४०.२ षटके)
मार्टिन क्रोव ३३ (५८)
कपिल देव ३/२६ (१० षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

७वा सामना

[संपादन]
१९ जानेवारी १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५९/६ (४४.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१/६ (४५.१ षटके)
जेफ क्रोव ६३ (९९)
स्टीव वॉ २/२८ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ५८ (१०४)
रिचर्ड हॅडली २/३५ (९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ग्लेन ट्रिंबल (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

८वा सामना

[संपादन]
२१ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९२/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९२/४ (५० षटके)
जॉफ मार्श १२५ (१४५)
चेतन शर्मा ३/६१ (९ षटके)
सुनील गावसकर ९२ (११४)
डेव्ह गिल्बर्ट २/३६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

९वा सामना

[संपादन]
२३ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३८/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३९/५ (५० षटके)
मोहिंदर अमरनाथ ७४ (१०१)
इवन चॅटफील्ड ४/२८ (१० षटके)
मार्टिन क्रोव ६७ (९३)
कपिल देव २/३६ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

१०वा सामना

[संपादन]
२५ जानेवारी १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७२ (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/५ (४६ षटके)
रिचर्ड हॅडली ७१ (८६)
रॉजर बिन्नी २/१३ (७ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

११वा सामना

[संपादन]
२६ जानेवारी १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६२/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२६ (४५.३ षटके)
स्टीव वॉ ८१ (७५)
चेतन शर्मा ३/६० (१० षटके)
सुनील गावसकर ७७ (११०)
ब्रुस रीड ५/५३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ब्रुस रीड (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

१२वा सामना

[संपादन]
२७ जानेवारी १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७६/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७० (२६.३ षटके)
ब्रुस एडगर ६१ (८४)
ब्रुस रीड ३/४१ (१० षटके)
वेन बी. फिलिप्स ७७ (११०)
रिचर्ड हॅडली ३/१४ (५ षटके)
न्यू झीलंड २०६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१३वा सामना

[संपादन]
२९ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३९/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४० (४२.४ षटके)
डेव्हिड बून ६४ (९५)
रिचर्ड हॅडली २/३६ (१० षटके)
रिचर्ड हॅडली ३० (३७)
सायमन डेव्हिस ३/२५ (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९९ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१४वा सामना

[संपादन]
३१ जानेवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३८/४ (४८.५ षटके)
डेव्हिड बून ७६ (१०२)
कपिल देव ४/३० (९ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१५वा सामना

[संपादन]
२ फेब्रुवारी १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२०२/९ (४८ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६८/९ (४५ षटके)
चेतन शर्मा ३८ (३७)
स्टु गिलेस्पी ३/५४ (९ षटके)
जेरेमी कोनी ३७ (६१)
कपिल देव ३/२६ (९ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा पाऊस आल्याने न्यू झीलंडला ४५ षटकात १९० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


अंतिम फेरी

[संपादन]

१ला अंतिम सामना

[संपादन]
५ फेब्रुवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/८ (४४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५९ (४३.४ षटके)
दिलीप वेंगसरकर ४५ (८१)
सायमन डेव्हिस ३/१० (७.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
  • टिम झोहरर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा अंतिम सामना

[संपादन]
९ फेब्रुवारी १९८६ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८७ (४४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८८/३ (४७.२ षटके)
रवि शास्त्री ४९ (५२)
ब्रुस रीड २/३७ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ६५ (६७)
कपिल देव २/२६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ग्रेग मॅथ्यूस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.