उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान टास्मानिया, ऑस्ट्रेलिया
स्थापना १८५१
आसनक्षमता १०,०००
मालक लॉसेस्टन शहर पालिका

एकमेव ए.सा. २ फेब्रुवारी १९८६:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.


२ फेब्रुवारी १९८६ रोजी भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.