"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ८६: ओळ ८६:


[[वर्ग:रायगड जिल्हा]]
[[वर्ग:रायगड जिल्हा]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]


'''ठळक मजकूर'''
'''ठळक मजकूर'''

१६:३०, २७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

रायगड जिल्हा
रायगड जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
रायगड जिल्हा चे स्थान
रायगड जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय अलिबाग
तालुके पनवेल, २ पेण, ३ कर्जत, ४ खालापूर, ५ उरण, ६ अलिबाग, ७ सुधागड, ८ माणगाव, ९ रोहा, १० मुरूड, ११ श्रीवर्धन, १२ म्हसळा, १३ महाड, १४ पोलादपूर १५ तळा
क्षेत्रफळ
 - एकूण ७,१४८ चौरस किमी (२,७६० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २२,०७,९२९ (२००१)
-लोकसंख्या घनता ३०८.८९ प्रति चौरस किमी (८००.० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६०.४%
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी (ऑगस्ट २०१८).
-लोकसभा मतदारसंघ मावळ (लोकसभा मतदारसंघ), रायगड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार गजानन बाबर, अनंत गंगाराम गीते
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,८८४ मिलीमीटर (१५२.९ इंच)
संकेतस्थळ



Agrees, or Salt Cultivators of Salsette


रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

सीमा

रायगड जिल्ह्याच्या

तालुके

पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा

जिल्ह्यातील पोलीस स्टेशने

तालुके
पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा

संदर्भ व नोंदी

http://raigad.nic.in/


ठळक मजकूर