Jump to content

सदस्य चर्चा:Dharmadhyaksha

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुन्या चर्चा

माहितीचौकट अभिनेता

[संपादन]

नमस्कार,

ज्या लेखांमध्ये {{माहितीचौकट अभिनेता}} आहे तेथून हा साचा घालवून {{विकिडेटा माहितीचौकट}} हा साचा लावू नये. मूळ साच्यात काही डेटा आहे जो विकिडेटा माहितीचौकटीत नाही.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:४६, २३ जानेवारी २०२४ (IST)Reply

तसा काही डेटा नसेल तर तो WikiData मध्ये टाकावा. पुर्ण WikiData Project चा उद्देश हाच आहे की वेगवेगळी माहिती अशी प्रत्येक विकि पानावर नसावी. धर्माध्यक्ष (चर्चा) ११:४९, २३ जानेवारी २०२४ (IST)Reply
मी अभय नातू यांच्या मताशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. यासोबत अजून काही मुद्दे मांडू इच्छितो..
  1. {{विकिडेटा माहितीचौकट}} मध्ये फार त्रोटक माहिती असते आणि त्यात सर्व सामान्य संपादकांना भर घालता येत नाही. मला स्वतःला देखील ते अवघड जाते. आणि मोबाईल वरून तर शक्यच नाही.
  2. {{विकिडेटा माहितीचौकट}} साच्यामुळे निर्माण होणारी मुख्य लेखातील चौकट ही केवळ डेस्कटॉप वर नीट दिसते. मोबाईल दृश्यात ती चौकट नीट तर दिसत नाहीच नाही, यासोबत चित्रा सह काही माहिती जी की यात दिलेली असते ही मोबाईल दृश्यात वगळली जाते. आणि आपणास माहीत असेल कदाचित की आजच्या घडीस विकिपीडियास मोठ्या प्रमाणावर मोबाईल द्वारे वाचक आणि संपादक भेट देत असतात.
सबब माझ्या नजरेस आलेल्या वरील दोन त्रुटी दूर सारून मग आपण काम करावे.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:३०, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
@Dharmadhyaksha: यांनी उत्तर दिलेले आत्ता लक्षात आले.
@संतोष गोरे: यांच्या मुद्द्याव्यतिरिक्त मत --
विकिडेटा ही प्रमाणित (form आणि content) असल्याने हे अधिकाधिक वापरले पाहिजे हे बरोबर परंतु त्यासाठी असलेल्या माहितीचा बळी नको.
मध्यममार्ग म्हणून दोन्ही साचे ठेवावे आणि विकिडेटावर नसलेली माहिती घाली गेल्यावर मूळ साचा काढावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:४४, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240: यांनी हे मुळ साचे बनवले होते. मला Module मधले फार काही समजत नाही. Tiven2240 ह्या बाबतील मदत करू शकतील तर बरे होईल. तो पर्यंत मी संतोष गोरेंनी सांगितलेली ही मोबाईल दृश्यातली समस्या मी Wikidata वर देखील निदर्शनास आणून दिली आहे.
पण साधारणपणे, मला असे वाटते की हा साचा वापरल्याने लेखाला मदत होते, विशेषत: जेव्हा आपले लेख खूप लहान आहे आणि पूर्णपणे लिहिलेले नाही. मी तयार केलेले सर्व लेख पूर्णपणे न लिहिल्याबद्दल तुम्ही मला दोष देऊ शकता; पण माझे लक्ष त्यांच्यातील चांगल्या सामग्रीपेक्षा अधिक लेख तयार करण्यावर आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १४:०२, २४ जानेवारी २०२४ (IST)Reply
सौम्य स्मरण, वरील चर्चे नुसार WikiData Project वर काही निर्णय घेण्यात आलाय का? - संतोष गोरे ( 💬 ) १२:२४, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
क्षमस्व! तेथे कोणतीही मोठी चर्चा झाली नाही आणि आता चर्चा संग्रहित आहे. फक्त एका संपादकाने मला उत्तर दिले पण ते सर्व तांत्रिक गोष्टींशी संबंधित होते आणि मला ते समजलेही नाही. @Tiven2240:, तुम्ही आजकाल सक्रिय असल्याने, तुम्ही मदत करू शकता का? किंवा मी en.wp वर कोणाची तरी मदत घेण्याचा प्रयत्न करतो. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:५८, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240, नमस्कार, तांत्रिक अडचणीत आपली नेहमीच मोलाची भूमिका राहिली आहे. कृपया यात लक्ष घालाल का. - संतोष गोरे ( 💬 ) १६:०७, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
पाहतो धन्यवाद Tiven2240 (चर्चा) १६:१५, १२ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
@Tiven2240 सौम्य स्मरण.- संतोष गोरे ( 💬 ) १०:५२, १२ मार्च २०२४ (IST)Reply


Congratulations to the Feminism and Folklore Prize Winner!

[संपादन]

Dear Winner,

We are thrilled to announce that you have been selected as one of the prize winners in the 2024 Feminism and Folklore Writing Contest! Your contributions have significantly enriched Wikipedia with articles that document the vibrant tapestry of folk cultures and highlight the crucial roles of women within these traditions.

As a token of our appreciation, you will receive a gift coupon. To facilitate the delivery of your prize and gather valuable feedback on your experience, please fill out the Winners Google Form. In the form, kindly provide your details for receiving the gift coupon and share your thoughts about the project.

Your dedication and hard work have not only helped bridge the gender gap on Wikipedia but also ensured that the cultural narratives of underrepresented communities are preserved for future generations. We look forward to your continued participation and contributions in the future.

Congratulations once again, and thank you for being a vital part of this global initiative!

Warm regards,

The Feminism and Folklore Team Tiven2240 (चर्चा) १९:३४, २३ जून २०२४ (IST)Reply

सरन्या पोनवन्नन

[संपादन]

माफ करा, अनवधानाने सरन्या पोनवन्नन लेखात मी किरकोळ बदल केले.– संतोष गोरे ( 💬 ) १९:४१, २४ फेब्रुवारी २०२५ (IST)Reply

माहितीचौकट आणि वर्ग

[संपादन]

नमस्कार,

तुम्ही बहुतांशी मराठी/हिंदी चित्रपट लेखांतील माहितीचौकट हटवून विकिडेटा जोडत आहात, परंतु त्यामुळे नवीन अडचण निर्माण होतेय. माहितीचौकट मध्ये निर्मिती वर्ष टाकले असता आपोआप तो लेख हिंदी चित्रपटाच्या वर्गात जोडला जायचा, पण तुम्ही तो हटवून विकिडेटा जोडल्याने तो वर्ग हटवला गेला. असे अनेक लेख आहेत जे अचानक वर्गहीन/अवर्गीकृत झालेत. उदा. सिंघ इज किंग लेखात मी स्वतः नंतर वर्ग जोडला आहे. त्यामुळे यापुढे विकिडेटा जोडताना लेखातील वर्ग उडवल्या जात असेल, तर तोदेखील जोडावा ही विनंती. याआधी गायब झालेल्या वर्गाचे चित्रपट लेख कसे शोधावे? @संतोष गोरे:, @अभय नातू: Khirid Harshad (चर्चा) ०९:२१, १८ मार्च २०२५ (IST)Reply

नमस्कार! लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आता शक्य तिथे मी हे वर्ग जोडेले. धर्माध्यक्ष (चर्चा) ११:११, १८ मार्च २०२५ (IST)Reply
@Khirid Harshad, सोपा उपाय नाही :-( -- अभय नातू (चर्चा) ०८:३१, १९ मार्च २०२५ (IST)Reply


Feminism and Folklore 2025 - Local prize winners

[संपादन]

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Dear Wikimedian,

Congratulations on your outstanding achievement in winning a local prize in the Feminism and Folklore 2025 writing competition! We truly appreciate your dedication and the valuable contribution you’ve made in documenting local folk culture and highlighting women’s representation on your local Wikipedia.

To claim your prize, please complete the prize form by July 5th, 2025. Kindly note that after this date, the form will be closed and submissions will no longer be accepted.

Please also note that all prizes will be awarded in the form of Tremendous Vouchers only.

If you have any questions or need assistance, feel free to contact us via your talk page or email. We're happy to help.

Warm regards,

FNF 2025 International Team

Stay connected  

--MediaWiki message delivery (चर्चा) १५:५०, २१ जून २०२५ (IST)Reply

प्रकल्प

[संपादन]

@Usernamekiran: नमस्कार! इथे तात्पुरता तख्ता बनवला आहे.

सप्टेंबर महिना
क्र तारीख महत्त्व लेख लेखन तयार प्रचालक तपासणी
२२ सप्टेंबर २०२५ घटस्थापना शैलपुत्री होय नाही
२३ सप्टेंबर २०२५ नवरात्री २रा दिवस ब्रह्मचारिणी होय नाही
२४ सप्टेंबर २०२५ नवरात्री ३रा दिवस चंद्रघंटा होय नाही
२५ सप्टेंबर २०२५ नवरात्री ३रा दिवस ?? नाही नाही
२६ सप्टेंबर २०२५ नवरात्री ४था दिवस कुष्मांडा होय नाही
२७ सप्टेंबर २०२५ नवरात्री ५वा दिवस स्कंदमाता होय नाही
२८ सप्टेंबर २०२५ नवरात्री ६वा दिवस कात्यायनी होय नाही
२९ सप्टेंबर २०२५ नवरात्री ७वा दिवस कालरात्री होय नाही
३० सप्टेंबर २०२५ नवरात्री ८वा दिवस महागौरी होय नाही
ऑक्टोबर महिना
क्र तारीख महत्त्व लेख लेखन तयार प्रचालक तपासणी
१० १ ऑक्टोबर २०२५ नवरात्री ९वा दिवस सिद्धीदात्री होय नाही
११ २ ऑक्टोबर २०२५ जयंती महात्मा गांधी नाही नाही
१२ ३ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
१३ ४ ऑक्टोबर २०२५ वर्धापनदिन स्पुतनिक-१ नाही नाही
१४ ५ ऑक्टोबर २०२५ वर्धापनदिन डॉ. नो नाही नाही
१५ ६ ऑक्टोबर २०२५ कोजागरी चंद्र नाही नाही
१६ ७ ऑक्टोबर २०२५ पुण्यतिथी गुरू गोविंदसिंह नाही नाही
१७ ८ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
१८ ९ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
१९ १० ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२० ११ ऑक्टोबर २०२५ पुण्यतिथी तुकडोजी महाराज नाही नाही
२१ १२ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२२ १३ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२३ १४ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२४ १५ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२५ १६ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२६ १७ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२७ १८ ऑक्टोबर २०२५ तिथी धनत्रयोदशी नाही नाही
२८ १९ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
२९ २० ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३० २१ ऑक्टोबर २०२५ तिथी लक्ष्मीपूजन नाही नाही
३१ २२ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३२ २३ ऑक्टोबर २०२५ तिथी भाऊबीज नाही नाही
३३ २४ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३४ २५ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३५ २६ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३६ २७ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३७ २८ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३८ २९ ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
३९ ३० ऑक्टोबर २०२५ [[]] नाही नाही
४० ३१ ऑक्टोबर २०२५ जयंती वल्लभभाई पटेल नाही नाही
नोव्हेंबर महिना
क्र तारीख महत्त्व लेख लेखन तयार प्रचालक तपासणी
४१ १ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४२ २ नोव्हेंबर २०२५ तिथी तुळशी विवाह नाही नाही
४३ ३ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४४ ४ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४५ ५ नोव्हेंबर २०२५ तिथी गुरू नानक जयंती नाही नाही
४६ ६ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४७ ७ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४८ ८ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
४९ ९ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५० १० नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५१ ११ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५२ १२ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५३ १३ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५४ १४ नोव्हेंबर २०२५ जयंती जवाहरलाल नेहरू नाही नाही
५५ १५ नोव्हेंबर २०२५ जयंती बिरसा मुंडा नाही नाही
५६ १६ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५७ १७ नोव्हेंबर २०२५ पुण्यतिथी लाला लजपत राय नाही नाही
५८ १८ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
५९ १९ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६० २० नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६१ २१ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६२ २२ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६३ २३ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६४ २४ नोव्हेंबर २०२५ पुण्यतिथी गुरू तेग बहादुर नाही नाही
६५ २५ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६६ २६ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६७ २७ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६८ २८ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
६९ २९ नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही
७० ३० नोव्हेंबर २०२५ [[]] नाही नाही

धर्माध्यक्ष (चर्चा) १३:३२, २९ ऑगस्ट २०२५ (IST)Reply