म्हसळा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?म्हसळा तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील म्हसळा तालुका
पंचायत समिती म्हसळा तालुका


म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुका – एक दृष्टीक्षेप

भौगोलिक स्थान

अक्षांक्ष18' ते 30'N  रेखांक्ष73' ते 10'E

सरासरी तापमान

अधिकतम36° c

न्यूनतम16°c

सरासरी वार्षिक पर्जन्यमान :-3671मि.मि.

क्षेत्रफळ। 311.7चौ.कि.मी.

 लोकसंख्या 

एकूण59914

पुरुष : 27655 स्त्रीया : 32259

ग्रामीण लोकसंख्या : 50059

शहरी लोकसंख्या : 9855

साक्षरता एकूण। 81% 

पुरुष : 91.65%  स्त्रीया : 73.69%

भौगोलिक क्षेत्र  31170हेक्टर 

लागवड लायक जमीन 15952.42हेक्टर 

वनाखालील जमीन4591.49हेक्टर

औद्योगिक क्षेत्र1दास ऑफशोअर प्रा. लि.प्रमुख 

उद्योग1) शेती2) मासेमारी

लोकसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव32 रायगड

विधानसभा मतदार संघाचा अनुक्रमांक व नाव  १९३ श्रीवर्धन

महसूल मंडळाची संख्या 2 

तलाठी सजांची संख्या 14

गावांची संख्या 84

ग्रामपंचायतींची संख्या  39

नगरपंचायत / नगरपरिषदांचीसंख्या 1

महानगरपालिकांची संख्या   000

जिल्हा परिषदा गटांची संख्या   2

पंचायत समिती गणांची संख्या  4   

पोलीस स्टेशनची संख्या   1

पोलीस आऊटपोस्टची संख्या  2

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या4

ग्रामीण रुग्णालयांची संख्या1

उप जिल्हा रुग्णालयांची संख्या0

प्राथमिक शाळांची संख्याशासकीय : 112

खाजगी : 2

माध्यमिक शाळांची संख्याशासकीय : निरंक

खाजगी : 24

महाविद्यालयांची संख्याशासकीय : निरंक

खाजगी : 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्याशासकीय : 1

खाजगी : निरंक

प्रमुख नद्याअ.क्र.नदीचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)1जानसईनदी 11 किमी

प्रमुख धरणेअ.क्र.धरणाचे नांव साठा वापराचे प्रयोजन

1पाभरा 1.7874 द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी

2मेंदडी113.7 द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी

3खरसई1.890 द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी

4संदेरी2.50 द.ल.घ.मी.पिण्याचे पाणी

राज्य महामार्गअ.क्र.राज्य महामार्गाचे नांव तालुक्यातील लांबी (कि.मी.)

1दीघी पुणे क्र.179 किमी

2श्रीवर्धन-लोणेरे-पंढरपुर क्र. 321 किमी 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा