आग्रा घराणे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आग्रा घराणे हे एक उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकातील अलाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.
घराण्यातील नावाजलेले गायक
[संपादन]- अंजनीबाई लोयलेकर -आग्रा+जयपूर घराणे
- पंडित अरुण कशाळकर ऊर्फ रसदास
- उस्ताद असद अली खान
- उस्ताद काले खान ऊर्फ सरसपिया
- मास्टर कृष्णराव -आग्रा+जयपूर घराणे
- उस्ताद खादीम हुसेन खान ऊर्फ साजनपिया
- गजाननराव जोशी -आग्रा+जयपूर+ग्वाल्हेर घराणे
- पंडित के.जी. गिंडे
- उस्ताद गुलाम अब्बास खान
- उस्ताद घग्गे खुदाबक्ष
- पंडित चिदानंद नगरकर
- पंडित जितेन्द्र अभिषेकी
- झोहराबाई (१८६८-१९१३)
- पंडित दिनकर कैकिणी
- उस्ताद फैयाझ खान ऊर्फ प्रेमपिया
- बालगंधर्व
- पंडित एस.सी.आर. भट्ट
- भास्करबुवा बखले -आग्रा+ग्वाल्हेर+जयपूर घराणे
- उस्ताद मेहबूब खान ऊर्फ दरसपिया
- पंडित यश पाल ऊर्फ सगुण पिया
- उस्ताद युनुस हुसेन खान ऊर्फ दर्पण
- पंडित डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
- राम मराठे -आग्रा+जयपूर घराणे
- पंडित रामराव नाईक
- उस्ताद लताफत हुसेन खान ऊर्फ प्रेमदास
- श्रीमती ललित जे. राव
- पंडित विजय किचलू
- उस्ताद विलायत हुसेन खान ऊर्फ प्राणपिया
- उस्ताद शराफत हुसेन खान ऊर्फ प्रेमरंग
- पंडित सत्य देव शर्मा जालंदर वाले
- श्रीमती सुमती मुटाटकर
- पंडित हरीश चंदर बाली
- पंडित श्रीकृष्ण हळदणकर ऊर्फ रसपिया