विलायत हुसेन खाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विलायत हुसेन खान या पानावरून पुनर्निर्देशित)

आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. पं जगन्नाथबुवा पुरोहीत हे त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होत.