रामराव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामराव नायक हे नाव बेंगळूर शहरामध्ये हिंदुस्तानी संगीताच्या संदर्भात फार महत्त्वाचे आहे. या शहरातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण भारतात हिंदुस्तानी संगीताची पायाभरणी करण्याचे मोलाचे श्रेय पं. रामराव नायक यांना दिले जाते. त्यांचे पिता वेंकटराय कर्नाटक संगीताचे ज्ञानी होते. त्यांच्याकडून रामराव व्हायोलिन शिकले. पुढे त्यांना हिंदुस्तानी संगीताची गोडी लागली आणि ते रेकॉर्ड्‌स ऐकूनऐकून हार्मोनियम वाजवायला शिकले. त्यावेळचे प्रसिद्ध गायक गोविंदराव भावे यांच्याकडे त्यांनी हिंदुस्तानी संगीत शिकण्यास सुरुवात केली. म्हैसुरचे महाराज नलवडि कृष्णदेवराय (१८९५ ते १९४०) यानी दक्षिण भारतात हिंदुस्तानी संगीताचा पाया रचला. त्यांच्या दरबारात नेहमी येत असणाऱ्या उस्ताद फैयाजखॉंसाहेबांचे शिष्यत्व रामरावानी स्वीकारले. त्याशिवाय बडोद्याचे स्वामी वल्लभदास, उस्ताद अताहुसेनखॉं अशा श्रेष्ठांच्याकडेही त्याना शिकण्याची संधी मिळाली.[१]

Karnataka Sangeet Nrutya Academy [२]== संदर्भ ==

  1. ^ दाससर्मा, अमला (१९९०). विश्व संगीत का इतिहास. राजकमल प्रकाशन.
  2. ^ कर्नाटक संगीत नृत्य अकादमी नम्म संगीत कलाविदरू पुस्तक १९८८