डिसेंबर २
Appearance
(२ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३६ वा किंवा लीप वर्षात ३३७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४०२ - लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०४ - नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
- १८०५ - ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
- १८४५ - मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
- १८४८ - फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
- १८५२ - नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
विसावे शतक
[संपादन]- १९३९ - न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
- १९७१ - संयुक्त अरब अमिरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
- १९८८ - बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
- १९८९ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १८९८ - ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
- १८२५ - पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
- १८६० - चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३३ - के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
- १९३७ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
- १९४४ - इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १३४८ - हानाझोनो, जपानी सम्राट.
- १५४७ - हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश कॉंकिस्तादोर.
- १९८० - चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
- १९९३ - पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- राष्ट्र दिन - संयुक्त अरब अमिराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
- राष्ट्र दिन - लाओस.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - (डिसेंबर महिना)