चार्ल्स स्टड
Appearance
चार्ल्स थॉमस सी.टी. स्टड (डिसेंबर २, इ.स. १८६०:स्प्रॅटन, नॉर्थहॅंप्टनशायर, इंग्लंड - जुलै १६, इ.स. १९३१:इबांबी, बेल्जियन काँगो) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
स्टड पेशाने ख्रिश्चन धर्मप्रसारक होता.
![]() |
---|
![]()
|