Jump to content

२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १४-२१ ऑगस्ट २०१९
स्थळ स्कॉटलंड स्कॉटलंड
निकाल स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विजयी
संघ
ओमानचा ध्वज ओमान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघनायक
झीशान मकसूद आसाद वल्ला काईल कोएट्झर
सर्वात जास्त धावा
अकिब इल्यास (२१०) टोनी उरा (१३४) काईल कोएट्झर (२१४)
सर्वात जास्त बळी
खावर अली (९) नोसैना पोकाना (६)
आसाद वल्ला (६)
हमझा ताहिर (१०)

२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा १४-२१ ऑगस्ट २०१९ दरम्यान स्कॉटलंड येथे होणार आहे. या मालिकेत यजमान स्कॉटलंडसह पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल.

सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१४ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२२९/८ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२३४/६ (४९.१ षटके)
टोनी उरा ५४ (६३)
झीशान मकसूद ३/३५ (१० षटके)
संदीप गौड ६७* (७२)
चार्ल्स अमिनी २/४९ (१० षटके)
ओमान ४ गडी राखून विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: ॲलेक्स डोवडल्स (स्कॉ) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ)
सामनावीर: संदीप गौड (ओमान)


२रा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१५ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६८ (४४.४ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१६९/२ (४५.१ षटके)
काईल कोएट्झर ५६ (७२)
खावर अली ४/२३ (९ षटके)
खावर अली ७९* (१४०)
अड्रायन नील १/२४ (९.१ षटके)
ओमान ८ गडी राखून विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ)
सामनावीर: खावर अली (ओमान)


३रा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१७ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२०५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२०७/७ (४८.५ षटके)
टोनी उरा ४६ (४७)
हमझा ताहिर ४/३७ (१० षटके)
काईल कोएट्झर ९६ (१२३)
नोसैना पोकाना ३/२५ (७.५ षटके)
स्कॉटलंड ३ गडी राखून विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: काईल कोएट्झर (स्कॉटलंड)


४था सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१८ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२२३/७ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३८ (३८.२ षटके)
अकिब इल्यास ४५ (५८)
हमझा ताहिर ५/३८ (९.२ षटके)
स्कॉटलंड ८५ धावांनी विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: हमझा ताहिर (स्कॉटलंड)


५वा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
२० ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२४२/७ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२०४/९ (५० षटके)
रिची बेरिंग्टन ८१ (६४)
आसाद वल्ला २/३९ (९ षटके)
आसाद वल्ला ४८ (९०)
मार्क वॅट २/४३ (१० षटके)
स्कॉटलंड ३८ धावांनी विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलेक्स डाउडेल (स्कॉ)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)


६वा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
२१ ऑगस्ट २०१९
११:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२०६/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२०७/६ (४७.४ षटके)
टोनी उरा ३४ (३९)
जय ऑडेड्रा ४/३४ (१० षटके)
अकिब इल्यास ६३ (७६)
चार्ल्स अमिनी ३/३९ (१० षटके)
ओमान ४ गडी राखून विजयी
मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन
पंच: ॲलेक्स डाउड्लस (स्कॉ) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: अकिब इल्यास (ओमान)