चॅड सोपर
Appearance
चॅड सोपर (१९ नोव्हेंबर, १९९१:पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी - हयात) हा पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.