Jump to content

शिजू सॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिजू सॅम
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख३ जानेवारी 1978 संपादन
व्यवसायपंचगिरी संपादन
खेळक्रिकेट संपादन

शिजू सॅम (३ जानेवारी, १९७८:केरळ, भारत - हयात) हे जन्माने भारतीय परंतु संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थायिक असलेले क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१९ साली होता.