Jump to content

२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका (पंधरावी फेरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका (पंधरावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १०-१७ ऑगस्ट २०२२
स्थळ स्कॉटलंड स्कॉटलंड


संघ
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Flag of the United States अमेरिका
संघनायक
मॅथ्यू क्रॉस अहमद रझा मोनांक पटेल

२०२२ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही स्कॉटलंडमध्ये १० ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान स्कॉटलंडसह संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही पंधरावी फेरी होती.

सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१० ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२६२ (४८.५ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१९८ (४१.५ षटके)
कॅलम मॅकलिओड ७६ (८८)
झहूर खान ४/३९ (९.५ षटके)
रोहन मुस्तफा ६५* (१०२)
मार्क वॅट ४/३० (८.५ षटके)
स्कॉटलंड ६४ धावांनी विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: माईक बर्न्स (इं) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)

२रा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
११ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२५३/८ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२५६/९ (४९.१ षटके)
आर्यन लक्रा ८४ (११२)
सौरभ नेत्रावळकर ३/४४ (१० षटके)
मोनांक पटेल ८५ (९८)
रोहन मुस्तफा २/४३ (१० षटके)
अमेरिका १ गडी राखून विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: डेव्हिड मॅकलीन (स्कॉ) आणि रायन मिल्ने (स्कॉ)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
  • अमेरिकेने स्कॉटलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • आर्यन लक्रा (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - २, संयुक्त अरब अमिराती - ०.

३रा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१३ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२९५/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
३०१/५ (४७.४ षटके)
ॲरन जोन्स १२३* (८७)
मार्क वॅट २/३९ (१० षटके)
कॅलम मॅकलिओड ११७ (९१)
नोशतुश केंजीगे २/४० (१० षटके)
स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: माईक बर्न्स (इं) आणि ॲलन हाग्गो (स्कॉ)
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)

४था सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१४ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२५४/९ (५० षटके)
वि
मॅथ्यू क्रॉस ८५ (९२)
अहमद रझा २/३९ (१० षटके)
व्रित्य अरविंद ५० (८५)
मार्क वॅट ५/३३ (१० षटके)
स्कॉटलंड ८६ धावांनी विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: माईक बर्न्स (इं) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: मार्क वॅट (स्कॉटलंड)

५वा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१६ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
वि
सामना रद्द.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: ॲलन हाग्गो (स्कॉ) आणि रायन मिल्ने (स्कॉ)

६वा सामना

[संपादन]
क्रिकेट विश्वचषक लीग २
१७ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२४९/८ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२५०/८ (४९.५ षटके)
कॅलम मॅकलिओड १३३* (१४४)
इयान हॉलंड ३/२८ (१० षटके)
ॲरन जोन्स ६२ (८७)
हमझा ताहिर २/३७ (१० षटके)
अमेरिका २ गडी राखून विजयी.
मॅनोफिल्ड पार्क, ॲबर्डीन
पंच: माईक बर्न्स (इं) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे