ग्रेम लॅबरूय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.ग्रेम लॅबरूय (रोमन लिपी: Graeme Fredrick Labrooy) (जून ७, इ.स. १९६४ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ सालांदरम्यान त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून ९ कसोटी व ४४ एकदिवसीय सामने खेळले. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाकडील क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करत असे.

बाह्य दुवे[संपादन]