मन्सूर अख्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मन्सूर अख्तर (२५ डिसेंबर, १९५७:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० ते १९९० मध्ये दरम्यान १९ कसोटी आणि ४१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.