इजाज फकीह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इजाज फकीह (२४ मार्च, १९५६:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० ते १९८८ मध्ये दरम्यान ५ कसोटी आणि २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.