पॉल मॅकइवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉल अर्नेस्ट मॅकइवान (१९ डिसेंबर, १९५३:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८० ते १९८५ दरम्यान ४ कसोटी आणि १७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.