युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल
मैदान माहिती
स्थान बंगी, मलेशिया

शेवटचा बदल २१ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल हे मलेशियाच्या बंगी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.