दक्षिण कोरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण कोरिया
मथळा पहा
दक्षिण कोरियाचा ध्वज
असोसिएशन कोरिया क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार इन्योंग ओह
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००१)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
मटी२०आ४४३६ (६ फेब्रुवारी २०१९)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि. Flag of the People's Republic of China चीन येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन येथे; ३ नोव्हेंबर २०१८
अलीकडील महिला टी२०आ वि. जपानचा ध्वज जपान येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन येथे; २१ सप्टेंबर २०१९
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]१/६
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

दक्षिण कोरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये दक्षिण कोरिया देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या २०१४ आशियाई खेळांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

२०१७ मध्ये, दक्षिण कोरियाच्या संघाने हाँगकाँगमध्ये महिला पूर्व आशिया चषक स्पर्धेत भाग घेतला होता.[५] एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर दक्षिण कोरियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "Women's Twenty20 East Asia Cup Table - 2017". ESPNcricinfo. 5 July 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 April 2018 रोजी पाहिले.