"रमाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६०: | ओळ ६०: | ||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
||
* [[बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची]] ([[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, मालिका आणि नाटके*|मूळ सूची]]) |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
* [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]] |
* [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]] |
||
* [[रमाबाई (चित्रपट)]] |
* [[रमाबाई (चित्रपट)]] |
१५:११, २६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
रमाबाई (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
रमाई | |
---|---|
दिग्दर्शन | बाळ बरगाले |
निर्मिती | प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात |
कथा | डॉ. अरुण मिरजकर |
प्रमुख कलाकार |
वीणा जामकर सागर तळाशीकर |
संवाद | डॉ. अरुण मिरजकर |
गीते |
गीतकार प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर |
संगीत | मधु-कृष्णा, अप्रल रोमन |
पार्श्वगायन | आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[१][२][३]
निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.[४][५]
कलाकार
- वीणा जामकर — रमाबाई आंबेडकर
- सागर तळाशिकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- अरुण नलावडे
- स्वनिल राजशेखर
- प्रफुल्ल सामंत
- प्रकाश धोतरे
संबंधित व्यक्ती
- दिग्दर्शक : बाळ बरगाले
- निर्माते : प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात
- कथा लेखक/ संवादलेखन: डॉ. अरुण मिरजकर
- गीतकार : प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
- संगीतकार : मधु-कृष्णा, अप्रल रोमन
- गायक : आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
- रमाबाई (चित्रपट)
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network. "रमाई या चित्रपटात वीणा जामकर दिसणार रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत". Lokmat. 2020-03-08 रोजी पाहिले.
- ^ "वीणा जामकर "रमाई"च्या भूमिकेत". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai' | Marathi Movie News - Times of India". web.archive.org. 2020-03-08 रोजी पाहिले.
- ^ Patil, Parashuram. "रमाई' चित्रपटाचा प्रिमियर शो गुरूवारी". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2020-03-08 रोजी पाहिले.
- ^ "अखेर 'रमाई'च्या रूपात अवतरणार वीणा!". Mumbai Live. 2020-03-08 रोजी पाहिले.