Jump to content

नंदेश उमप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदेश उमप
आयुष्य
जन्म २० डिसेंबर, १९७५ (1975-12-20) (वय: ४८)
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील विठ्ठल उमप
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

नंदेश उमप हे मराठी गायक आहेत. ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र होत.