"अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1878774 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५०: | ओळ ५०: | ||
प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला. |
प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला. |
||
==हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
||
* [[बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची]] ([[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, मालिका आणि नाटके*|मूळ सूची]]) |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
१५:०७, २६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध | |
---|---|
दिग्दर्शन | प्रवीण दामले |
कथा | प्रवीण दामले |
पटकथा | प्रवीण दामले |
प्रमुख कलाकार | गीता अग्रवाल, ज्योती भगत, रवी पाटील, गौतम डेंगरे, अभिषेक उराडे, मृणाल शर्मा, अभय साठे |
संकलन | भूषणप्रसाद |
छाया | भूषणप्रसाद |
संगीत | प्रवीण दामले |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
वितरक | मनोज नंदवान, जय विराट एंटरटेन्मेंट |
अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.
कलाकार
- अभिषेक उराडे – बुद्ध
- रवी पाटील – शुद्धोधन
- गीता आगरवाल – महाप्रजापती गौतमी
- मृणाल पेंढरकर – यशोधरा
- गौतम डेंगरे – आनंद भिक्खू
उत्पादन
प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची