अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
Appearance
अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध | |
---|---|
दिग्दर्शन | प्रवीण दामले |
कथा | प्रवीण दामले |
पटकथा | प्रवीण दामले |
प्रमुख कलाकार | गीता अग्रवाल, ज्योती भगत, रवी पाटील, गौतम डेंगरे, अभिषेक उराडे, मृणाल शर्मा, अभय साठे |
संकलन | भूषणप्रसाद |
छाया | भूषणप्रसाद |
संगीत | प्रवीण दामले |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २ ऑगस्ट २०१३ साचा:Film date |
वितरक | मनोज नंदवान, जय विराट एंटरटेन्मेंट |
अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.
कलाकार
[संपादन]- अभिषेक उराडे – बुद्ध
- रवी पाटील – शुद्धोधन
- गीता आगरवाल – महाप्रजापती गौतमी
- मृणाल पेंढरकर – यशोधरा
- गौतम डेंगरे – आनंद भिक्खू
उत्पादन
[संपादन]प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला.
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची