Jump to content

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५७: ओळ ५७:


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची]] ([[सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर#चित्रपट, मालिका आणि नाटके*|मूळ सूची]])
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]
* [[बोले इंडिया जय भीम]]
* [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]
* [[रमाबाई (चित्रपट)]]


== बाह्यदुवे ==
== बाह्यदुवे ==

१५:०३, २६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दिग्दर्शन जब्बार पटेल
प्रमुख कलाकार मामूट्टी (बाबासाहेब)
मृणाल कुलकर्णी (माईसाहेब)
सोनाली कुलकर्णी (रमाई)
मोहन गोखले (गांधी)
संगीत अमर हळदीपूर
देश भारत
भाषा इंग्रजी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
निर्मिती खर्च ८.९५ कोटी



डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.[][][][][][][]

गीते

  1. बुद्धं शरणं गच्छामि
  2. कबीर कहे ये जग अंधा
  3. मन लागो मेरा यार
  4. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा

पुरस्कार

या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. उंबरठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.[]

या चित्रपटास १९९९ मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ Kumar, Vivek. "Resurgence of an icon". @businessline. 20 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "rediff.com, A revolutionary who changed the life of millions of people. Movies: Jabbar Patel on his latest film, Dr Babasaheb Ambedkar". Rediff.com. 2000-06-27. 2011-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ Viswanathan, S. (24 May 2010). "Ambedkar film: better late than never". The Hindu. 20 March 2019 रोजी पाहिले – www.thehindu.com द्वारे.
  4. ^ April 30, Jacob George; April 30, 1997 ISSUE DATE; April 30, 1997UPDATED; Ist, 2013 15:05. "I could not really visualise myself as Ambedkar: Mammootty". India Today. 20 March 2019 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ https://m.timesofindia.com/entertainment/malayalam/movies/news/for-them-ambedkar-was-god-says-mammootty/amp_articleshow/64635715.cms
  6. ^ "Snapshots of life outside the ring". 29 October 2009. 14 May 2019 रोजी पाहिले.
  7. ^ http://indianexpress.com/article/cities/pune/pune-a-film-festival-that-celebrates-freedom2962539/[permanent dead link]
  8. ^ [१]

‎ ‎