"दीक्षाभूमी (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे '[[डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर|डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय]]' सुरू आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dacchanda.ac.in|शीर्षक=Dr.Ambedkar College|website=www.dacchanda.ac.in|language=en|access-date=2018-05-11}}</ref> आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील [[धम्मचक्र प्रवर्तन दिन|धम्मचक्र प्रवर्तन दिनाला]] म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html|शीर्षक=CM - दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी १,९८,१५,३०० रू. निधीला मंजूरी|last=User|first=Super|website=chandamirror.com|language=en-gb|access-date=2018-05-10}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993|शीर्षक=दीक्षाभूमीवर आंबेडकर भवनासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी - Maharashtra {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-10|language=en}}</ref>

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[दीक्षाभूमी]]
* [[दीक्षाभूमी]]
* [[चैत्यभूमी]]
* [[चैत्यभूमी]]

११:२५, २३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.[१]

बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे.[२] आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.[३][४]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Lokmat. 2016-10-17 http://m.lokmat.com/chandrapur/dakshitabhoomi-chandrapur/. 2018-05-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.dacchanda.ac.in (इंग्रजी भाषेत) http://www.dacchanda.ac.in. 2018-05-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ User, Super. chandamirror.com (इंग्रजी भाषेत) http://chandamirror.com/index.php/world/item/1248-ambedkar-bhavan-bandhakamasathi-nidhi-manjur.html. 2018-05-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ DailyHunt (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dikshabhumivar+aambedakar+bhavanasathi+1+koti+98+lakhancha+nidhi-newsid-74037993. 2018-05-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)