"नवबौद्ध चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
==हे सुद्धा पहा == |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
{{कॉमन्स वर्ग|Dalit Buddhist movement|दलित बौद्ध आंदोलन}} |
{{कॉमन्स वर्ग|Dalit Buddhist movement|दलित बौद्ध आंदोलन}} |
११:२३, २३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
नवयान बौद्ध चळवळ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | social movement | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | नवयान, थेरवाद | ||
चा आयाम | दलित | ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगिकारला होता.[१] १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या लोकांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[२] या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून आलेले आहेत.
बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन
बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताचा राजधर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्खू अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरुवात झाली. महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[२]
संदर्भ
- ^ Omvedt, Gail (2003-08-05). (इंग्रजी भाषेत). SAGE Publications India. ISBN 9788132103707 https://books.google.co.in/books/about/Buddhism_in_India.html?id=OvmHAwAAQBAJ&redir_esc=y. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Sage Publications. ISBN 0-7619-3420-0 http://books.google.com/?id=KJejtAaonsEC&pg=PA48&lpg=PA48&dq=%22Self-respect+movement%22. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची