"पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चंद्र]] जेव्हा [[सूर्य|सूर्यापासून]] [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या [[चंद्राच्या कला|चंद्राच्या कलेस]] '''पौर्णिमा''' असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या [[रेखावृत्त|रेखावृत्तांमध्ये]] १८० अंशाचा फरक असतो.<ref>{{स्रोत पुस्तक | वर्ष = [[Jean Meeus]] | दिनांक= 1998 | शीर्षक = Astronomical Algorithms (2nd ed.) |आयएसबीएन = 0-943396-61-1| प्रकरण = 49. Phases of the Moon}}</ref> पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. |
[[चंद्र]] जेव्हा [[सूर्य|सूर्यापासून]] [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या [[चंद्राच्या कला|चंद्राच्या कलेस]] '''पौर्णिमा''' असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या [[रेखावृत्त|रेखावृत्तांमध्ये]] १८० अंशाचा फरक असतो.<ref>{{स्रोत पुस्तक | वर्ष = [[Jean Meeus]] | दिनांक= 1998 | शीर्षक = Astronomical Algorithms (2nd ed.) |आयएसबीएन = 0-943396-61-1| प्रकरण = 49. Phases of the Moon}}</ref> पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतॊ. |
||
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम. |
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम. |
||
==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा== |
==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा==https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE&action=edit |
||
* चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते. |
* चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते. |
||
* वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. |
* वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते. |
वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते. |
||
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ |
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो. |
||
याच नियमाने २१व्या शतकात २००२- |
याच नियमाने २१व्या शतकात २००२-०६; २०१६-२०; २०२७-३१ .......यावर्षी चंद्रग्रहणे नसतील. |
||
१५:४७, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो.[१] पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतॊ.
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम.
==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा==https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE&action=edit
- चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते.
- वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
- ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
- आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते.
- श्रावण पौर्णिमीला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणतात.
- भाद्रपद पौर्णिमाला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हण्तात.
- आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
- कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी उत्तर भारतात देवदीपावली असते.
- मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
- अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो.
बौद्ध पौर्णिमा
वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते.
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो.
याच नियमाने २१व्या शतकात २००२-०६; २०१६-२०; २०२७-३१ .......यावर्षी चंद्रग्रहणे नसतील.
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |