"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भीम जन्मभूमी''' हे मध्य प्रदेशातील [[महू]] (डॉ. आंबेडकर नगर) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जन्मस्थळ आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या [[आंबेडकर जयंती]]दिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री [[सुंदरलाल पटवा]] यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले.
'''भीम जन्मभूमी''' हे मध्य प्रदेशातील [[महू]] (डॉ. आंबेडकर नगर) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जन्मस्थळ आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या [[आंबेडकर जयंती]]दिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री [[सुंदरलाल पटवा]] यांच्या हस्ते करण्यात आले. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/indore-news/madhya-pradesh-former-chief-minister-sunderlal-patwa-passed-away-1474586/|title=Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा|work=www.patrika.com|access-date=2018-05-23|language=hi-IN}}</ref>स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2015/01/mahu-me-banega-ambedkar-smark/|title=महू में बनेगा आम्बेडकर स्मारक|date=2015-01-01|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-05-23|language=hi-IN}}</ref>


येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. मध्यप्रदेशची राजधानी [[भोपाळ]] येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व [[इंदौर]] येथून २० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे. २०१६ मध्ये १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] व २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[रामनाथ कोविंद]] यांनी महू ला भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. मध्यप्रदेशची राजधानी [[भोपाळ]] येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व [[इंदौर]] येथून २० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे. २०१६ मध्ये १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]]<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.narendramodi.in/hi/pm-modi-visits-the-birth-place-of-dr-bhimrao-ambedkar-440346|title=प्रधानमंत्री मोदी ने महू में डॉ बाबासाहेब अम्बेडकर के जन्म स्थान का दौरा किया|work=www.narendramodi.in|access-date=2018-05-23}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://khabar.ndtv.com/news/india/mhow-dr-amdedkars-125th-anniversary-pm-narendra-modi-speech-1395476|title=महू : बर्तन साफ करने वाली मां का बेटा पीएम बन पाया, तो उसका श्रेय बाबासाहेब को जाता है...|work=NDTVIndia|access-date=2018-05-23}}</ref>व २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[रामनाथ कोविंद]] यांनी महू ला भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.


==इतिहास==
==इतिहास==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील [[रामजी मालोजी सकपाळ]] यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली व नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महू म्हणजेच 'मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' होते. महूच्या काली पलटन भागात [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाई]] व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील [[रामजी मालोजी सकपाळ]] यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली व नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महू म्हणजेच 'मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' होते. महूच्या काली पलटन भागात [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाई]] व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|title=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|website=www.mahanews.gov.in|access-date=2018-05-23}}</ref>


==स्मारक==
==स्मारक==
==कार्यक्रम==
==कार्यक्रम==
म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.
म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.hindi.webdunia.com/national-hindi-news/ambedkar-jayanti-mhow-madhya-pradesh-birthplace-118041300094_1.html|title=आम्बेडकर जयंती पर महू के स्मारक पहुंचने वाले कोविंद पहले राष्ट्रपति|website=m.hindi.webdunia.com|access-date=2018-05-23}}</ref>
== हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा==
* [[दीक्षाभूमी]]
* [[दीक्षाभूमी]]

१२:४८, २३ मे २०१८ ची आवृत्ती

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेशातील महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. [१]स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले.[२]

येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून २० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे. २०१६ मध्ये १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी[३][४]व २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू ला भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली व नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महू म्हणजेच 'मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' होते. महूच्या काली पलटन भागात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.[५]

स्मारक

कार्यक्रम

म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.[६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-05-23 रोजी पाहिले.
  2. ^ "महू में बनेगा आम्बेडकर स्मारक". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2015-01-01. 2018-05-23 रोजी पाहिले.
  3. ^ "प्रधानमंत्री मोदी ने महू में डॉ बाबासाहेब अम्बेडकर के जन्म स्थान का दौरा किया". www.narendramodi.in. 2018-05-23 रोजी पाहिले.
  4. ^ "महू : बर्तन साफ करने वाली मां का बेटा पीएम बन पाया, तो उसका श्रेय बाबासाहेब को जाता है..." NDTVIndia. 2018-05-23 रोजी पाहिले.
  5. ^ "https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=". www.mahanews.gov.in. 2018-05-23 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  6. ^ "आम्बेडकर जयंती पर महू के स्मारक पहुंचने वाले कोविंद पहले राष्ट्रपति". m.hindi.webdunia.com. 2018-05-23 रोजी पाहिले.