भीमाबाई रामजी सकपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भीमाबाई रामजी सकपाळ
Bhimabai Ramji Sakpal (Ambedkar).jpg
भीमाबाई सकपाळ (आंबेडकर)
टोपणनाव: भीमाई
मृत्यू: १८९६
वडील: लक्ष्मण मुरबाडकर
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण मुरबाडकर (हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार) होते.[१]

इ.स. १८६७ [ दुजोरा हवा] मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी रामजी मालोजी आंबेडकर यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला.

भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]