Jump to content

"भंडारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५: ओळ ६५:
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }}
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }}
'''भंडारा''' शहर हे महाराष्ट्रातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे..
'''भंडारा''' शहर हे महाराष्ट्रातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.

भंडारा शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असे पण संबोधले जाते.


=='''शहराची माहिती'''==
=='''शहराची माहिती'''==
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यानी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणारया पुरामुळे शहराला चहुबाजुनी प्रोटेक्शन भिन्तिनी घेरले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चहूबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे.


=='''हवामान'''==
=='''हवामान'''==
तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्या कमीत-कमी ८ अंश सेल्सिअस.
भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सिअस तापमान असते..


{{Weather box
{{Weather box
ओळ १३८: ओळ १३६:
{{bar percent|[[इतर]]|Black|0.37}}{{bar percent|नाही दर्शविले|Pink|0.18}}}}
{{bar percent|[[इतर]]|Black|0.37}}{{bar percent|नाही दर्शविले|Pink|0.18}}}}


२०११ भारत जनगणना मध्ये, भंडारा येथे ११,९८,८१० लोकसंख्या होती.पुरुषांची लोकसंख्या ५१% व महिलांची लोकसंख्या ४९% या प्रकारे होती.भंडारा येथे ८०% सरासरी साक्षरता दर आहे. ७४.०४% च्या राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त; ८५% आणि ७५% पुरुष साक्षरता स्त्री साक्षरता सह. लोकसंख्या ११% वय वर्ष आहे.
२०११साली झालेलया जनगणनेमध्ये, भंडारा शहराची लोकसंख्या ११,९८,८१० होती. त्यांत पुरुष ५१% व महिला ४९% होत्या. भंडारा येथे सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% या राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% स्त्रिया साक्षर आहेत. भंडारा शहरात वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.


==उद्योग==
==उद्योग==
[[अशोक लेलँड]] (जड वाहन निर्माता), [[सनफ्लॅग]] (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, [[एलोरा पेपर मिल]] आणि मँगेनिझ माती खाणी येथे आहेत. [[व्हिडीओकॉन इंटरनॅशनल]]चा इलेक्ट्रॉनिक्स कारखाना येथून जवळ प्रस्तावित आहे. शहराच्या मधून एक रेलवे लाइन जाते, ती पहिले आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा [[सनफ्लॅग]] या उद्योगंसाठी वापरल्या जात होती.
[[अशोक लेलँड]] (जड वाहन निर्माता), [[सनफ्लॅग]] (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, [[एलोरा पेपर मिल]] आणि मँगेनिझ माती खाणी येथे आहेत. [[व्हिडीओकॉन इंटरनॅशनल]]चा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना भंडाराशहरा जवळच होणार आहे. (२०१७ची स्थिती). शहरामधून एक रेल्वे लाईन जाते, ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा [[सनफ्लॅग]] या उद्योगांसाठी वापरली जात होती.


== ऐतिहासिक आकर्षणे ==
== ऐतिहासिक आकर्षणे ==
शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तिथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.
भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.

बहिरंगेश्वर मंदिर हे अजुन एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रि चा उत्सव साजरा केल्या जातो तिथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन अस्ल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात.


बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरातीचा उत्सव होतो. त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.
सार्वजनिक वाचनालय हे शंभर वर्षापेक्षा जुनं वाचनालय शहरात आहे.


भंडारा शहरात एक शंभर वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे.
खाम्ब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खाम्ब आहे. हा खाम्ब ऐतिहासिक आहे असे मानल्या जाते.


== इतर आकर्षणे ==
== इतर आकर्षणे ==
गाँधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे शहरातलं एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.
गांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.


==अंतरे==
==अंतरे==
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-
! शहर: !! मुंबई !! कोलकता !! दिल्ली !! बंगलोर !! हैदराबाद !! चेन्नई !! रायपुर !! जबलपूर !! भोपाळ !! पुणे !! नागपूर !! विशाखापा-त्नाम !! भूभानेश्वर
! शहर: !! मुंबई !! कलकत्ता !!दिल्ली !!बंगलोर !! हैदराबाद !!चेन्नई !! रायपूर !! जबलपूर !!भोपाळ !! पुणे !!नागपूर !!विशाखापट्टनम !!भुवनेश्वर
|-
|-
| अंतर ||९१९|| १०६३|| १२५६|| ११९०|| ५९५||११००|| १९९|| २५४|| ५३२|| १०००|| ६२|| ६५६|| ८४४
| अंतर ||९१९|| १०६३|| १२५६|| ११९०|| ५९५|| ११००|| १९९|| २५४|| ५३२|| १०००|| ६२|| ६५६|| ८४४
|}
|}



२१:५२, २१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

  ?भंडारा
भानारा
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पितळाचे शहर
—  शहर  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
Map

२१° १०′ ००″ N, ७९° ३९′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१६.८ चौ. किमी
• २४४ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,२५३ मिमी (४९.३ इंच)
२७.१ °C (८१ °F)
• ४६.२ °C (११५ °F)
• ८ °C (४६ °F)
जवळचे शहर भंडारा
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
९१,८४५ (२०११)
• ५,४६७/किमी
९३८ /
९१.९५ %
• ९४.५८ %
• ८९.२८ %
भाषा मराठी
नगराध्यक्ष सुनील मेंढे
उपनगराध्यक्ष रुबी चड्ढा
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ भंडारा
नगर परिषद भंडारा नगर परिषद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९०४
• +९१७१८४
• महा-३६

भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.

शहराची माहिती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चहूबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे.

हवामान

भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सिअस तापमान असते..

Bhandara साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) २७.६ ३१.१ ३५.२ ३९.० ४२.१ ३८.१ ३०.५ २९.९ ३०.८ ३१.० २९.३ २७.९
सरासरी किमान °से (°फॅ) १३.३ १५.४ १९.६ २४.६ २८.९ २७.४ २४.३ २४.१ २३.९ २१.२ १५.२ १२.९
सरासरी वर्षाव मिमी (इंच) ११.९ ३४.८ १७.० १७.३ १५.५ २१५.१ ४१३.३ ३८७.९ २०७.३ ४४.५ १५.५ ८.१
स्रोत: Government of Maharashtra[मृत दुवा]

लोकसंख्याशास्त्र

भंडार्यातील धर्म
धर्म टक्के
हिंदु
  
77.23%
मुस्लीम
  
10.85%
ख्रिस्ती
  
0.35%
बौध्द
  
10.54%
शिख
  
0.18%
जैन
  
0.30%
इतर
  
0.37%
नाही दर्शविले
  
0.18%

२०११साली झालेलया जनगणनेमध्ये, भंडारा शहराची लोकसंख्या ११,९८,८१० होती. त्यांत पुरुष ५१% व महिला ४९% होत्या. भंडारा येथे सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% या राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% स्त्रिया साक्षर आहेत. भंडारा शहरात ६ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.

उद्योग

अशोक लेलँड (जड वाहन निर्माता), सनफ्लॅग (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, एलोरा पेपर मिल आणि मँगेनिझ माती खाणी येथे आहेत. व्हिडीओकॉन इंटरनॅशनलचा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना भंडाराशहरा जवळच होणार आहे. (२०१७ची स्थिती). शहरामधून एक रेल्वे लाईन जाते, ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा सनफ्लॅग या उद्योगांसाठी वापरली जात होती.

ऐतिहासिक आकर्षणे

भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.

बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरातीचा उत्सव होतो. त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.

भंडारा शहरात एक शंभर वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे.

इतर आकर्षणे

गांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.

अंतरे

शहर: मुंबई कलकत्ता दिल्ली बंगलोर हैदराबाद चेन्नई रायपूर जबलपूर भोपाळ पुणे नागपूर विशाखापट्टनम भुवनेश्वर
अंतर ९१९ १०६३ १२५६ ११९० ५९५ ११०० १९९ २५४ ५३२ १००० ६२ ६५६ ८४४

हे सुद्धा पहा