महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.मराठवाडा प्रशासकीय विभागाचे विभाजन करून लातूर हा नवीन प्रशासकीय विभाग निर्माण करण्याच्या हालचाली 2009 मधेय होत होत्या

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
अ.क्र. प्रशासकीय विभागाचे नाव मुख्यालय भौगोलिक विभागाचे नाव जिल्ह्यांची संख्या जिल्ह्यांची नावे
१. कोकण मुंबई कोकण पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग
२. पुणे पुणे पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
३. नाशिक नाशिक पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
४. औरंगाबाद औरंगाबाद मराठवाडा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
५. अमरावती अमरावती विदर्भ अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
६. नागपूर नागपूर विदर्भ नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली