स्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इव्हचे चित्र
प्रौढ स्त्री चे समोरील बाजुचे चित्र(नावासहित)
प्रौढ स्त्री चे चित्र (कलाप्रकार)

मानवी मादीला स्त्री असे म्हणतात. सहसा प्रौढ मादीला स्त्री असे संबोधले जाते. मुलगी हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील स्त्रियांकरता वापरला जातो. स्त्री अधिकारांच्या संदर्भात स्त्री हा शब्द सर्व वयोगटांना मिळून लागू केला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.