शीख धर्म
Appearance
(शिख या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो. (प्रत्यक्षात अनेक बाबा स्वतःला शीखांचा गुरू म्हणवतात.)
शीख धर्मातले उपपंथ
[संपादन]- उदासी
- डेरा सच्चा सौदा
- नानकपंथी
- नामधारी (सफेद फेटावाले)
- निर्मल
- मिना
- निरंकारी
- बाबा राम पाल यांचा कबीरपंथ
- भनियारा बाबांचा पंथ
- राधास्वामी (राधासोआमी)
- रामारायास
शीख धर्मासंबंधी मराठी पुस्तके
[संपादन]- गुरू नानक (चित्रपुस्तक, बालासहित्य, हिंदी, लेखक [[अनंत पै)
- गुरू नानक ते गुरू गोविंदसिंग (अरविंद गोडबोले)
- शीख (अनुवादित, प्रशांत तळणीकर; मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक - खुशवंत सिंह)
- शीख धर्म : इतिहास आणि तत्त्वज्ञान (मंजुषा प्रभाकर कामाजी)
- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)
- श्री गुरू ग्रंथ साहिब : एक अवलोकन (दिलीप गोगटे)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |