भारतामधील भौगोलिक प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतातील प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत देश सांस्कृतीक, भौगोलिक तसेच प्रशासकीय दृष्ट्या पाच प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा, बोली, संस्कृती, खाद्यप्रकार, वस्त्र् इ. विविधता आढळते.

पाच प्रदेश[संपादन]

नाव लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार) सर्वात मोठे शहर क्षेत्रफळ
पूर्व भारत २७,०६,७३,६५७ कोलकाता ४,२५,४३२ किमी2
उत्तर भारत १६४५,८८,४५० दिल्ली ७,२६,१३३ किमी2
ईशान्य भारत ४,४९,८०,२९४ गुवाहाटी २,५५,०८३ किमी2
दक्षिण भारत २५,२५,५७,३३६ चेन्नई ६,३६,२३६ किमी2
पश्चिम भारत १७,४८,००,०८७ मुंबई ५,०८,०४२ किमी2

अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश वरीलपैकी कोणत्याही प्रांतात विभागले गेलेले नाहीत.[१]

उत्तर भारत[संपादन]

मध्य भारत[संपादन]

पश्चिम भारत[संपादन]

पूर्व भारत[संपादन]

दक्षिण भारत[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. http://wayback.archive.org/web/20090414031102/http://mha.nic.in/uniquepage.asp?ID_PK=470. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २७ नोव्हेंबर २०१३ रोजी मिळविली).  हरवले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)