"आंबेडकर कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|left|180px|फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]], लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)]]

[[File:Dr. Babasaheb Ambedkar married Dr. Sharada Kabir at his residence, Hardings Avenue, New Delhi on 15th April, 1948. Prior to the marriage she was the doctor attending Dr. Ambedkar during him illness in Bombay.jpg|thumb|right|180px|डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. [[सविता आंबेडकर]], १५ एप्रिल १९४८, दिल्ली]]

[[File:Dr Babasaheb Ambedkar with his son Yashwant (left) and Nephew Mukund (right).jpg|thumb|right|180px|मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

'''आंबेडकर कुटुंब''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. '''सकपाळ''' हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव ([[आडनाव]]) होते त्यामुळे '''सकपाळ कुटुंब''' मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे [[कोकण]]मधील [[आंबडवे]] या गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म [[मध्य प्रदेश]]मधील [[महू]] नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल [[रामजी मालोजी सकपाळ]] हे ब्रिटिश सैन्यात [[सुभेदार]] पदावर तिथे विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत [[महाराष्ट्र]]मध्ये आले.

०९:१५, २७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर, १५ एप्रिल १९४८, दिल्ली
मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव (आडनाव) होते त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे कोकणमधील आंबडवे या गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म मध्य प्रदेशमधील महू नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर तिथे विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रमध्ये आले.

सकपाळ कुटुंब

पहिली पिढी

  • मालोजी सकपाळ (आजोबा)

दुसरी पिढी

आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती

आंबेडकर कुटुंब

तिसरी पिढी

रामजींच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.

  • बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
  • गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
  • रमाबाई माळवणकर (बहिण)
  • आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
  • मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
  • तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
  • बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर

चौथी पिढी

बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) बालपणीच निधन झाले होते.

पाचवी पिढी

  • अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
  • दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
  • विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
  • सुजाता रमेश कदम (चुलत नात)

सहावी पिढी

  • सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)
  • प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
  • रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
  • ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
  • साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
  • अमन आनंदराज आंबेडकर (पणतू)

  • संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • चारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • अमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • अक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)
  • अक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)

सातवी पिढी

  • यश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • मयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • प्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)

चित्रे

सलग्न कुटुंब

मुरबाडकर कुटुंब

बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब

  • लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)

धुत्रे कुटुंब

समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.

  • भिकू धुत्रे (सासरे)
  • रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)

कबीर कुटुंब

सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब

  • कृष्णराव कबीर (सासरे)
  • बाळू कृष्णराव कबीर (साले)

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे