"शूद्र पूर्वी कोण होते?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग, वाक्यरचना
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''हू वेअर दी शूद्राज''' ([[मराठी]]: शूद्र कोण होते?) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन [[इ.स.१९४६]] मध्ये झाले होते. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात [[शूद्र|शूद्रांच्या]] उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. ''शूद्र'' शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते [[सूर्यवंशी]] [[आर्य]] [[क्षत्रिय]] लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.
'''हू वेअर दी शूद्राज''' ([[मराठी]]: शूद्र कोण होते?) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन [[इ.स.१९४६]] मध्ये झाले होते. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात [[शूद्र|शूद्रांच्या]] उत्पत्तीच्या [[इतिहास]]ाचे विश्लेषण केले गेलेले आहे. ''शूद्र'' शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते [[सूर्यवंशी]] [[आर्य]] [[क्षत्रिय]] लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}
== हेही पहा==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}
ओळ ८: ओळ ९:


[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग: दलित इतिहास]]

१२:३०, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

हू वेअर दी शूद्राज (मराठी: शूद्र कोण होते?) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी