"वीणा सहस्रबुद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५६: ओळ ५६:
* [[उत्तर प्रदेश]] सरकारचा संगीत नाटक पुरस्कार (१९९३)
* [[उत्तर प्रदेश]] सरकारचा संगीत नाटक पुरस्कार (१९९३)
* भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
* भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

==वीणा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेली पुस्तके==

==आल्बम (सीडीज)==
* One Thousand Minds








१४:३५, १६ जुलै २०१६ ची आवृत्ती

वीणा सहस्रबुद्धे
आयुष्य
जन्म १४ सप्टेंबर, १९४८
जन्म स्थान कानपूर, (भारत)
मृत्यू २९ जून, २०१६
मृत्यू स्थान पुणे
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील शंकरराव बोडस
नातेवाईक नारायणराव बोडस -भाऊ
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

वीणा सहस्रबुद्धे (जन्मदिनांक : १४ सप्टेंबर, इ.स. १९४८; मृत्यू : पुणे, २९ जून, इ.स. २०१६) या एक लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका होत्या. त्यांचे वडील शंकरराव बोडस आणि बंधू नारायणराव बोडस हे दोघेही शास्त्रीय गायक होते. संगणक क्षेत्रातले हरी सहस्रबुद्धे हे वीणाताईंचे पती होत.

मूळच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असलेल्या वीणा सहस्रबुद्धे किराणा आणि जयपूर घराण्याच्या गायकीतील सौंदर्यस्थळांनाही सामावून घेत.


पूर्वायुष्य

सांगीतिक कारकीर्द

संगीत ध्वनिमुद्रिका

पुरस्कार व सन्मान

  • ‘आकाशवाणी’ने घेतलेल्या शास्त्रीय कंठ संगीताच्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक (१९७२)
  • उत्तर प्रदेश सरकारचा संगीत नाटक पुरस्कार (१९९३)
  • भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

वीणा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेली पुस्तके

आल्बम (सीडीज)

  • One Thousand Minds