"सुरेश तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६) |
* आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६) |
||
* आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८) |
* आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८) |
||
* कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन |
* कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन अॅकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९) |
||
* [[डोंबिवली]]च्या कर्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९) |
* [[डोंबिवली]]च्या कर्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९) |
||
* भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल |
* भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अॅवॉर्ड (२००७) |
||
* थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६) |
* थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६) |
||
* करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१) |
* करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१) |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५) |
* महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५) |
||
* पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला [[विष्णू दिगंबर पलुसकर]] पुरस्कार (२००४) |
* पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला [[विष्णू दिगंबर पलुसकर]] पुरस्कार (२००४) |
||
* मध्य |
* मध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८) |
||
* भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४) |
* भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४) |
||
* [[नाशिक]]च्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०) |
* [[नाशिक]]च्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०) |
||
* [[पंढरपूर]]च्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९) |
* [[पंढरपूर]]च्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९) |
||
* तालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार (२०१५) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२२:१३, २६ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
पंडित सुरेश तळवलकर (जन्म : मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत.
सुरेश तळवलकरांनी लिहिलेली पुस्तके
सुरेश तळवलकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- अमेरिकेतील ब्रॅडले विद्यापीठातील सेंट्रल इलिनॉइस येथील भारतीय विद्यार्थ्यांकडून सन्मान (२००८)
- इंदूरच्या अभिनव कला समाजाकडून मिळालेले सन्मानपत्र (२००५)
- आकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)
- आंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)
- कलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन अॅकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)
- डोंबिवलीच्या कर्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)
- भारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अॅवॉर्ड (२००७)
- थायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)
- करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)
- मुंबईमधील चेंबूरच्या नाद-ब्रह्म संस्थेकडून मिळालेला त्यागराज पुरस्कार (२००२)
- नाशिक येथे मिळालेला पार्वती पुरस्कार (२०१०)
- पूर्णवाद वर्धिष्णू विष्णु महाराज पारनेरकरांकडून मिळालेला संगीत पूर्णाचार्य पुरस्कार (२००८)
- मधुरिता सारंग स्मृती पुरस्कार (२००९)
- मुंबईच्या स्वरसाधना संस्थेकडून मिळालेला रत्न पुरस्कार (२००८)
- भारत गायन समाज संस्थेचा पंडित राम मराठे पुरस्कार (२००९)
- पुण्यात मिळालेला लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार (२००७)
- महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)
- पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार (२००४)
- मध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)
- भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)
- नाशिकच्या कैलास मठ ट्रस्टतर्फे सरस्वती पुरस्कार (२०१०)
- पंढरपूरच्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)
- तालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार (२०१५)
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)