Jump to content

धमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धमार

परिचय

[संपादन]

धमार हे एका तालाचे नाव आहे आणि एका गायन प्रकाराचेही नाव आहे. होळी या सणाच्या वर्णनाची गीते या प्रकारामद्धे असतातम्हणून याला 'होरी-धमार' असेही म्हणले जाते. वृंदावनातील रंगपंचमीची, होळीच्या रंग-गुलालाची उधळण करणारी वर्णने, गीते धमार या प्रकारात असतात.

ताल उपांग

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]