पंकज मलीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंकज मलिक या पानावरून पुनर्निर्देशित)
पंकज मलीक

पंकज मलीक (१० मे, इ.स. १९०५ - १९ फेब्रुवारी, इ.स. १९७८) हे भारतीय संगीतकार होते. त्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत