Jump to content

अर्न्स्ट श्रोडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्न्स्ट श्रोडर

पूर्ण नावअर्न्स्ट श्रोडर
जन्म नोव्हेंबर २५, इ.स. १८४१
मॅनहाइम, जर्मनी
मृत्यू जून १६, इ.स. १९०२
कार्ल्सरुहे, जर्मनी

अर्न्स्ट श्रोडर (नोव्हेंबर २५, इ.स. १८४१:मॅनहाइम, जर्मनी - जून १६, इ.स. १९०२:कार्ल्सरुहे, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता. श्रोडरने बीजगणितीय तर्कशास्त्रात काम केले.