Jump to content

पोप जॉन तेविसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप जॉन तेविसावा

पोप जॉन तेविसावा (नोव्हेंबर २५, १८८१:सोत्तो इल मॉॅंते, इटली - जून ३, १९६३:व्हॅटिकन सिटी) हे विसाव्या शतकातील पोप होते.

यांचे मूळ नाव ॲंजेलो ज्युसेप्पे रॉॅंकाली असे होते.

लिंक[संपादन]

मागील:
पोप पायस बारावा
पोप
ऑक्टोबर २८, इ.स. १९५८जून ३, इ.स. १९६३
पुढील:
पोप पॉल सहावा